दाढी असणाऱ्या पुरुषांकडे महिला होतात जास्त आकर्षित...


दाढी ठेवणारे पुरुष महिलांना जास्त आकर्षित आणि आवडतात.  जवळपास 8500 महिलांना प्रश्न विचारुन सर्वेक्षण केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला.

 पुरुषांचे काही फोटो काढण्यात आले होते. या फोटोंमध्ये क्लिन दाढी असलेला चेहरा, 5 दिवसांची दाढी वाढलेला चेहरा, 10 दिवसांची दाढी असलेला चेहरा आणि महिनाभर दाढी वाढलेला चेहरा यांचा समावेश होता.

या फोटोंपैकी कोणत्या पुरुषाला बॉयफ्रेंड करणं आवडेल, असा प्रश्न विचारल्यानंतर या 8500 महिलांपैकी अर्ध्यांहून अधिक महिलांनी दाढी वाढवणाऱ्या पुरुषांना पसंती दिली.

तसेच, या सर्वेक्षणात आणखी एक बाब समोर आली की, महिलांना पुरुषांच्या चेहऱ्याचा आकार देखील आकर्षित करतो. पुरुषांनी दाढी वाढवणं हे पुरुषत्वचं लक्षण आहे असा महिलांचा समज आहे.
Men with beards are more attracted to women
थोडे नवीन जरा जुने