वाशिम जिल्ह्यातील बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्यासंदर्भात आढावा
मुंबई : वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रुपांतर करुन पाणीसाठा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात राज्याच्या जलआराखड्यात दुरुस्ती करणे तसेच अनुषंगिक विषयांसंदर्भात आढावा बैठक विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी रिसोडचे आमदार अमित झनक, विभागाचे सचिव संजय घाणेकर यांनी यासंदर्भात येणाऱ्या अडीअडचणी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावर सविस्तर चर्चा करुन उपरोक्त सूचना देण्यात आल्या.
थोडे नवीन जरा जुने