बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल लीजा हेडन दुसऱ्यांदा झाली आईमुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल लीजा हेडन  दुसऱ्यांदा आई झाली आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिने दुसऱ्यांदा आई होण्याचा आनंद व्यक्त केला. तिने सोशल मीडियावर तिच्या दोन मुलांचे क्यूट फोटो पोस्ट केले आहेत. शिवाय तिने तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितले आहे. तर लिसाने तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव लियो असे ठेवले आहे.

लिजाने २०१६ रोजी डीनो लालवानी सोबत लग्न केले. त्यांना आता दोन मुलं आहेत. तिच्या मोठ्या मुलाचं नाव जॅक आहे. काही दिवसांपूर्वी लिजाने मुलागा आणि पतीसोबत एका समुद्रकिनाऱ्यावरील फोटो पोस्ट केला होता. लिजा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. 


थोडे नवीन जरा जुने