गर्भवती स्त्रीयांनी मेकअप करणे हे बाळासाठी हानिकारक ठरू शकते त्या साठी हे करा
महिलांना मेकअप करून बाहेर जायला मनापासून आवडते. परंतू अति मेक करण्याचे काही दुष्यपरिणाम देखील समोर आले आहेत.

अमेरिकेत करण्यात आलेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, गर्भवती स्त्रीयांनी बाहेर जाताना जास्त मेकअप करणे हे बाळासाठी हानिकारक ठरू शकते.

अभ्यासू व्यक्तींच्या मते, सैंदर्य उत्पादनांमध्ये खुप जास्त प्रमाणात केमिकल्सचा वापर करण्यात येतो. या केमिकल्सचा विपरित परिणाम हा तुमच्या गर्भातील बाळावर होत असतो. तुम्ही जर परफ्युम, डिओ बाहेर जातांना मारत असाल तर ते मारणे बंद करा.

बाजारात उपलब्द असणारी सौदर्य प्रसाधने जास्त दिवस टिकावी यासाठी या केमिकल्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

या केमिकल्समुळे गर्भवती महिलांच्या त्वचेवर आणि बाळावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याने जर तुम्ही गर्भवती असाल तर सौदर्य प्रसाधने कमीत-कमी वापरण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे आणि येणा-या नविन पाहूण्याचे स्वास्थ्य उत्तम राहण्यास मदत होईल.


थोडे नवीन जरा जुने