तुमच्या डोळ्यांचा चष्मा उतरू शकतो हे करानिसर्गाने काही अशा वस्तु तयार केल्या आहेत ज्याचा आकार आपल्या मानवी शरीराच्या अंगासारखा आहे. जसेकी अखरोटचा आकार मेंदू प्रमाणे असतो, तर ते मेंदूसाठी चांगले मानले जाते. त्याच प्रकारे बदामाचा आकार डोळ्यांप्रमाणे असतो. हे मनुष्याच्या डोळ्यांसाठी लाभकारी आहे.
ज्या लोकांच्या डोळ्यांवर मोठ्या नंबरचा चष्मा आहे, बदाम त्यांच्यासाठी खुप चांगले मानले जाते. आज आपण जाणुन घेऊ बदामाचे असे उपाय ज्याचा नियमित रुपात वापर केल्याने डोळे निरोगी राहतात आणि चष्मा देखील उतरतो.


1. डोळ्याचे प्रत्येक प्रकारचे रोग जसे की, पाणी येणे, डोळे येणे, डोळ्यांची कमकुवतता इत्यादी रोगांमध्ये बदाम टॉनिक प्रमाणे काम करते. रात्री आठ बदाम भीजवून सकाळी बारीक करुन पाण्यात मिसळून प्या. असे केल्याने डोळे निरोगी राहतील आणि अशा प्रकारे उपयोग केल्यावर चष्मा देखील उतरेल.

2. बदाम, बडी सोप आणि खडीसाखर हे तिन्ही पदार्थ बारीक करुन समान प्रमाणात घ्या. रोज हे मिश्रण एक ग्लास दुधात एक चमचा टाकून रात्री झोपताना सेवन करा. हा उपाय नियमित केल्याने डोळे निरोगी राहतात आणि डोळ्यांचा चष्मा उतरतो.

3. बेलपत्रचा 20 ते 50 मि.ली रस सेवन केल्याने आणि 3 ते 5 थेंब डोळ्यात काजळा प्रमाणे भरल्याने रात अंधळेपणा या रोगात आराम मिळतो.


4. विलायची डोळ्यांसाठी खुप फायदेशीर आहे. रात्री झोपण्या अगोदर दोन इलायची बारीक करुन दूधात टाका. दूधाला चांगल्या प्रकारे उकळा आणि ते कोमट झाल्यावर सेवन करा. असे नियमित रुपात केल्याने डोळे निरोगी राहतात आणि डोळ्यांचा प्रकाश वाढतो.

5. एका शोधा प्रमाणे फळ आणि पालेभाज्यांमध्ये केरोटिन नावाचे पिगमेंटचे असे प्रामाण उपलब्ध असते ज्यामध्ये डोळ्यांचा प्रकाश स्पष्ट करण्याची क्षमता असते. विशेषज्ञांप्रमाणे हे नैसर्गिक केरोटीनाइड डोळ्यांच्या बुबूळांवर सकारात्मक प्रभाव टाकते आणि डोळ्यांचा प्रकाश सुरक्षित ठेवण्यासोबतच अनेक रोगांपासुन देखील वाचवते.

6. गाजरामध्ये खुप मोठ्या प्रमाणात बीटा केरोटिन असते. आवळ्याच्या पाण्याने डोळे धुतल्याने किंवा गुलाबजल टाकल्याने डोळे निरोगी राहतात.


7. लसुन, कांद्याचे नियमित सेवन डोळ्यांसाठी देखील खुप फायदेशीर असते. द्राक्षांचा ज्यूस देखील डोळ्यांसाठी वरदान मानला गेला आहे.

8. एक हरब-या येवढी तुरटी घ्या आणि तिला शेकून 100 ग्राम गुलाबजलमध्ये टाका आणि नियमित या गुलाब जलच्या मिश्रणाचे चार थेंब डोळ्यात टाका. पायांच्या तळव्याची तुपाने मालिश करा, यामुळे तुमच्या चष्म्याचा नंबर कमी होईल.

9. लिंबाचा रस आणि गुलाबजलचे समान प्रमाणात मिश्रण करा. हे एक एक तासाच्या अंतरामध्ये डोळ्यात टाकत राहा. डोळ्यांना आराम मिळतो.

10. त्रिफळा चुर्णाला रात्री पाण्यात भीजवून, सकाळी गाळून त्या पाण्याने डोळे धुतल्याने नेत्र ज्योती वाढते.
11. एक चमचा पाण्यात एक थेंब लिंबूचा रस टाकून दोन-दोन थेंब करुन डोळ्यात टाका. यामुळे डोळे निरोगी राहतात.

थोडे नवीन जरा जुने