असे करा डायबिटीजचा सामना
डायबिटीज रूग्‍णांची संख्‍या जगभर झपाट्याने वाढत आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच कधी डायबिटीज होईल हे सांगत येत नाही. आपल्‍या देशात डायबिटीजचा सामना 4.5 कोटी लोकांना करावा लागत आहे.


वेळेवर आहार घेतला नाही, आरोग्‍याची काळजी घेतली नाही तर डायबिटीज होऊ शकतो. डायबिटीजला अनुवांशिक आजार म्‍हणून ओळखले जाते. हा आजार कंट्रोल करण्‍यासाठी शरिराची काळजी घ्‍यावी लागते. नेहमी डॉक्‍टरांची भेट घ्‍यावी लागते. मात्र आदिवाशी करत असलेले हे उपाय तुम्‍ही केले तर तुमची डायबिटीज कंट्रोलमध्‍ये राहू शकतो.

आज आम्‍ही तुम्‍हाला डायबिटीज कंट्रोल करण्‍यासाठी काय उपाय करता येतील याविषयी माहिती देणार आहोत. गुजरातमधील डांग जिल्‍ह्यातील आदिवासी जमातीमध्‍ये बेलाच्या आणि सिताफळाच्या पानाचे चूर्ण तयार करून प्रत्‍येक दिवशी डायबिटीज असलेल्‍या व्‍यक्‍तीने घेतले तर डायबिटीज कंट्रोलमध्‍ये राहाते, असे सांगितले जाते.

डायबिटीज कट्रोल करण्‍यासाठी फनसाच्‍या पानाचा रस प्रत्‍येक दिवशी सेवन करावा.

लिंबाची कवळ्या पानाचा रस सेवन केल्‍यांनतर डायबिटीज कंट्रोलमध्‍ये राहातो.
'भोकर' झाडाची 100 ग्रँम पाने 300 मिली पाण्‍यात उकळून त्‍याचा काडा तयार करा. हा काडा प्‍यायल्‍यांनतर डायबिटीज कंट्रोलमध्‍ये राहाते.


डायबिटीज आजार कट्रोल करण्‍यासाठी खाण्‍याची पथ्‍य पाळावी लागतात. आरोग्‍याची काळजी घ्‍यावी लागते. व्‍यायाम करणे, योगा करणे डायबिटीज कंट्रोल करण्‍यासाठी लाभदायक ठरते. याशिवाय काही देशी उपाय केले तर डायबिटीच कंट्रोलमध्‍ये ठेवता येते.

उपाय-

दोन ग्रॉम दालचीनी चूर्ण आणि एक लौंग पाण्‍यात उकळून घ्‍या. 15 मिनिटानंतर हे पाणी सेवन करा. प्रत्‍येक दिवशी सकाळी आणि संध्‍याकाळी हा उपाय केला तर डायबीटीज कंट्रोलमध्‍ये राहाते.

पातालकोटचे हर्बल तज्‍ज्ञाच्‍या मतानुसार फराशबीन आणि पत्ता गोबीच्‍या रसाचे मिश्रण सेवन केले तर डायबिटीज कंट्रोलमध्‍ये राहाते.


थोडे नवीन जरा जुने