हे करा मेंदू तणावमुक्त राहील, त्वचा टवटवीत दिसेल आणि प्रतिकारशक्ती बळकट होईलआजाराला दूर ठेवण्यासाठी दररोज सफरचंद खाण्याचा कंटाळा येत असेल तर त्याला पर्याय शोधा. त्यासाठी सुपर मार्केटमध्ये हेल्दी फूडचे अनेक पर्याय दिसतील.
यातील काही सुपर फूडसंदर्भातील माहिती जाणून घ्या आणि आहारात आजपासूनच त्याचा समावेश करा. यामुळे मेंदू व्यवस्थित राहील, प्रतिकारशक्ती बळकट होईल आणि त्वचा टवटवीत दिसेल.

पोटाच्या कॅन्सरला दूर ठेवतो चिनी वाटाणा
या वाटाण्यात अ‍ॅडिबल पॉड्ज असतात आणि ते थेट खाता येतात. यामध्ये विशिष्ट प्रकारचे फायटोन्यूट्रियंट- कुमिस्ट्रॉल असते. हे पोटाच्या कॅन्सर होण्यापासून शरीराचा बचाव करते. आठवड्यातून दोन वेळा सेवन करा.

जाणून घ्या सहा पदार्थांविषयी....

बोरासारख्या फळांतून कमी होतो ५० उष्मांक, फ्रोझन बेरीज (अँटी-एजिंग एजंट्स)
एका दिवसात चार ते पाच प्रकारच्या फळभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. अर्धा कप बेरीजमध्ये केवळ ५० उष्मांक असतो. अँटी-ऑक्सिडंटचा सर्वात चांगला स्रोत असल्यामुळे बेरीजचा आहारात समावेश करा. अँटी-ऑक्सिडंट तुम्हाला फ्री-रॅडिकल डॅमेजपासून बचाव करते. ताज्या बेरीजप्रमाणे फ्रिज केलेले बेरीज तेवढेच स्वादिष्ट आणि पोषक असते.


दुप्पट वेगाने पोटाचा फॅट कमी होईल, तूस्मसह धान्य (बेली फॅट कमी करतो)
पेन्सिल्व्हानिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार होलग्रेन्स खाणाऱ्यांच्या तुलनेत तूस्मसह धान्य खाण्याने दुप्पट वेगाने पोटाचा फॅट कमी होतो. होलग्रेनमुळे इन्सुलिनची निर्मिती कमी होते. परिणामी, वजन वाढत नाही. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास हेल्थ सायन्सेस सेंटरने केलेल्या संशोधनानुसार दरराेज होलग्रेन खाण्याने हृदय निकामी होण्याची शक्यता टक्के कमी होते.
८० दिवस खा, आजार राहतील ४२ टक्के दूर, जैविक धान्य (इम्युनिटी बुस्टर)

जे लोक ८० दिवसांपर्यंत प्रीबायोटिक(लसूण, कांदा आदी) खातात त्यांना आजार होण्याची शक्यता ४२ टक्के कमी होते. यामुळे श्वसनाचा संसर्ग किंवा गॅस्ट्रो-आतड्यांचे आजार कमी होतात. प्रतिकारशक्ती सुधारते. प्रीबायोटिक फूडमध्ये जिवंत मायक्रोब्ज असतात. ते चांगल्या जिवाणंूच्या वाढीसाठी पोषक असतात.


अ‍ॅमिनो अ‍ॅसिड्सचे उत्तम स्राेत

अक्रोडसारखा बदाम (हॅजलनट्स) अ‍ॅमिनो अ‍ॅसिड्सचे स्राेत असून याच्या सेवनाने रक्तदाब कमी होताे आणि रक्तवाहिन्याही नीट काम करतात. यात जीवनसत्त्व-ई आणि असते. दररोज १५ ते २० बदाम योगर्टसोबत खाल्यास उत्तम राहते.


बुद्धी, हृदय, त्वचेसाठी लाभदायी, सब्जा किंवा तुळस बी
ओमेगा-३ हे रिच प्लांटवर आधारित उत्तम स्राेत अाहे. संशोधनानुसार, ओमेगा-३ बुद्धी, हृदय, त्वचेसाठी फायद्याचे ठरते. या बिया तुळस प्रजातीच्या असतात. सुपरमार्केटमध्ये या सीड्सचे पाकीट मिळतात. बिया भिजवून ठेवाव्या, नंतर त्यास मिक्सरमधून काढून सेवन करावे किंवा सलाद सूपवर टाकून घ्यावे.


खोबरेल तेल (इन्फ्लेमेशनपासून सुटका), अँटी व्हायरल, अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल
रासायनिक किंवा ब्लीचिंग प्रक्रिया केल्यामुळे खोबरेल तेल खाण्यास चांगले असते. यात लॉरिक फॅटी अ‍ॅसिड असून ते अँटी व्हायरल, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल असते. युनिव्हर्सिटी ऑफ केरळच्या एका संशोधनानुसार, खोबरेल तेलाच्या सीरममुळे ऊतीतील स्निग्ध पदार्थाचा स्तर कमी करते. सॅलडवर टाकूनही याचे सेवन करता येते.


थोडे नवीन जरा जुने