सदैव स्मार्ट दिसण्याची हे कराप्रत्येक व्यक्तीला सदैव स्मार्ट दिसण्याची इछा असते. व्यक्ती स्मार्ट दिसावी म्हणून आपल्या शरीरावरील त्वचा महत्वाची भुमिका पार पाडत असते. व्हिटॅमिन 'सी'चे योग्य प्रमाणातील सेवन त्वचेला आणि शाररिक स्वाथ्याला सतत चिरतरूण ठेवण्यास उपयोगी ठरू शकते. व्हिटॅमिन 'सी' ला एसकोरबिक या नावाने देखील ओळखले जाते. 

व्हिटॅमिन 'सी' चे शरिरावर होणारे फायदे -
शरिरातील रक्त वाहिन्यांना मजबूत करण्यास मदत.
दिर्घकाळासाठी तरूण दिसण्याकरता व्हिटॅमिन 'सी' चे योग्य प्रमाणात सेवन शरिरासाठी उपयोगी ठरते.

व्हिटॅमिन 'सी'च्या कमतरतेमुळे होणारे रोग -
तोंड पिवळे पडणॆ.
शरिरात थकवा जाणवणॆ.
अंग दुखणॆ.
हिरड्या सुजणॆ.
भुक कमी लागणे.
हाडे ठिसूळ होणे.
चिडचिडेपणा.
सर्दी आणि निमोनिया सारखी आजार सतत होणे.
थोडे काम केल्यानंतर लगेच थकणॆ.

कशातून मिळते व्हिटॅमि 'सी' -

संत्रा
लिंबू
मोसंबी
आवळा
धने
टमाटर
मुळा
पत्ताकोबी
पालकथोडे नवीन जरा जुने