रोज "हे" पेय कपभर घ्या आणि मिळावा अनेक फायदे
बहुतांश लोक ग्रीन टीला वजन कमी करण्याचा चांगला पर्याय समजतात. मात्र हा पेय पदार्थ तुमचा फिटनेस एक्सपर्ट आणि हेल्थ गाइडसुद्धा बनू शकतो. तर चला पाहू ग्रीन टी किती फायदेशीर आहे.

कशी मिळते फिटनेस

ग्रीन टीमुळे व्यायाम करण्याची क्षमता वाढते शिवाय त्यात स्थायित्वदेखील येते. तज्ज्ञांच्या मते, ग्रीन टीमध्ये असलेल्या अँटी ऑक्सीडेंट्स शरीराची चर्बी कमी करण्यात मदत करते. शिवाय याने एनर्जी लेवलदेखील वाढतो. त्यामुळे व्यायाम केल्यावर थकवा येत नाही.


आरोग्याचा रक्षक


तज्ज्ञांचे मत आहे की, चहा शरीराला डिहायड्रेट करतो मात्र ग्रीन टी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मन करेल तेव्हा ग्रीन टी घेऊ शकता.


ग्रीन टी पिल्याने अनेक प्रकारच्या कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. यात ब्रेस्ट, प्रोस्टेट, स्किन, पॅनक्रियाज, यकृत, ओव्होरियन, पोट व फुफ्फुसाचा कर्करोग इत्यादीचा समावेश आहे.


धोकेदायक अल्ट्रावायलेट किरणापासूनदेखील ग्रीन टी आपला बचाव करू शकते. ग्रीन टीचे भिजलेले पान सनस्क्रीनसोबत मिळून त्वचेवर लावल्याने किरणांपासून बचाव होऊ शकतो.

ग्रीन टीमध्ये असलेले पॉलीफेनल्स आणि फ्लेव्होनायड्स व्यक्तीच्या रोग प्रतिकारक शक्तीला बळकट करते. यात विटामिन-सी मात्रदेखील भरपूर असते. त्यामुळे सर्दी-खोकला सारख्या रोगांपासून बचाव होतो.


रोज किती प्यावी?
युनिव्हर्सिटी ऑफ मॅरीलँड मेडिकल सेंटरमधील कर्करोग अ‍ॅपिडिमियोलॉजी संशोधक डॉ. जुओ फेंग ज्हँग यांच्यानुसार तुम्ही जितका जास्त चहा घ्याल तितका जास्त फायदा मिळत जातो.

दिवसातून कमीत कमी दो-तीन कप ग्रीन टी पिने आरोग्यासाठी चांगले असते.

दिवसातून पाच कप ग्रीन टी घेतल्याने पोटाचा कँसर होण्याची शक्यता फार कमी होते.

मात्र रोज दहा कपापेक्षा जास्त घेतल्याने नुकसानदेखील होऊ शकते.थोडे नवीन जरा जुने