संत्री खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो आणि अजूनही काही फायदे
संत्री खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो. त्यामध्ये कॅल्शिअमचा सामावेश असल्याने ते फायदेशीर ठरते. त्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.

यामधील फ्रुक्टोज, डेक्स्ट्रोज, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स शरीरात गेल्यानंतर उर्जा देतात.

संत्रीने रक्ताचे शुध्दीकरण होते.
हे जखम भरण्यास मदत करतात आणि त्वचेच्या रोगांवर रामबाण उपाय आहे.

संत्रीचा रस प्यायल्याने टायफाइड, अ‍ॅनिमिया, दमासारख्या आजारांपासून मुक्ती मिळते.

संत्रीमध्ये अँटीऑक्सीडेंट जास्त प्रमाणात आढळते त्यामुळे कर्करोगापासून बचाव केला जाऊ शकतो.


थोडे नवीन जरा जुने