ह्या सवयी लावून घ्या , आरोग्य चांगले राहील
मद्यपान, धूम्रपान, अमली पदार्थ सेवन करू नका.

सकाळी लवकर उठा.

भरपूर पाणी प्या. मानसिक त्रास देणा-या लोकांपासून लांब राहा.

काही निवडक लोकांशीच संपर्क ठेवा.

प्रवास करा. नवे अनुभव घ्या. त्यामुळे मन प्रसन्न राहते. विक्री कौशल्य शिका.

लोकांचे वर्तन, देहबोली, संभाषण कौशल्य शिकून घ्या. आर्थिक व्यवहार जाणून घ्या.

सगळ्यात आधी नोकरी मिळवा किंवा व्यवसाय सुरू करा .

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याआधी वर्षभर नोकरीचा अनुभव घ्या.

चालू असलेल्या प्राप्तीबरोबरच कमाईचे नवे मार्ग शोधा.

स्वतःच्या खर्चाच्या सवयी तपासा.

तरुण वयातच सुरू करण्याच्या गोष्टी. कधीही अंदाजावर निर्णय घेऊ नका.


थोडे नवीन जरा जुने