केस खूप गळायला लागले आहेत मग हे कराजर तुम्ही एक कॉलेजला जाणाच्या विद्यार्थिनी असाल आणि जेव्हापासून तुम्ही केसांचं पर्मिंग केलं आहे, तेव्हापासून केस खूप गळायला लागले आहेत.

अनेक जणींच्या बाबतीत ही समस्या जाणवते. पण एक गोष्ट लक्षात घ्या , केसाना पर्मिंग केल्यानंतर केसांची व्यवस्थित काळजी घेणं खूप आवश्यक आहे. सगळ्यात आधी तर तुम्ही एखाद्या प्रोटिनयुक्त शैम्पूने केस स्वच्छ धुवा.

केस धुतल्यानंतर कंडिशनरचा वापर करायला विसरू नका. आठवड्यातून दोन वेळा केसांना तेल लावा. त्यानंतर टर्बन तंत्राचा वापर करा.थोडे नवीन जरा जुने