मसची समस्या असेल तर 'हे' नक्की वाचामस हे शरीराच्या कोणत्याही भागावर असेल तर चेह-याची सुंदरता कमी करते. मस होण्याचे प्रमुख कारण म्हणजे पेपीलोमा व्हायरस असते.
त्वचेवर पेपीलोमा वायरस आल्यावर लहान तीळ हे मोठे होते. याला आपण मस म्हणतो. जर तुम्हालासुध्दा मसची समस्या असेल तर तुम्ही हे पारंपारिक उपाय करुन पाहू शकता.

1. बेकिंग सोडा आणि एरंडीचे तेल समान प्रमाणात मिसळून वापरल्याने मसची समस्या दूर होईल.
2. वडाच्या पानांचा रस मस दूर करण्यासाठी खुप फायदेशीर असतो. याचा रस स्किनवर लावल्याने त्वचा सौम्य होते आणि मस आपोआप निघून जातात.
3. बटाटे सोलून त्याचा तुकडा मसवर घासल्याने मस दूर होतात.
4. कोंथिबीरला बारीक करुन त्याची पेस्ट बनवा आणि नियमित मसवर लावा. मस काही दिवसांनंतर निघून जाईल.

5. ताजे अंजीर बारीक करुन हे थोड्या प्रमाणात मसवर लावा. 30 मिनिट तसेच लावून ठेवा. यानंतर कोमट पाण्याने धुवन घ्या. मस निघून जाईल.
6. आंबट सफरचंदाचा ज्यूस काढा. हा ज्यूस दिवसातून कमीत-कमी तीन वेळा मसवर लावा. मस हळु-हळू निघून जाईल.
7. चेहरा चांगल्या प्रकारे धुवून घ्या आणि कॉटन व्हिनेगरमध्ये भिजवून तिळ-मसवर लावा. 10 मिनिटांनंतर गरम पाण्याने चेहरा धुवून घ्या. काही दिवसातच मस गायब होतील.
8. मस लवकर दूर करण्यासाठी तम्ही एलोवेरा जेलचा उपायोग करु शकता.


9. कच्चा लसुन मसवर लावून त्यावर पट्टी बांधा, हे एक आठवडा तसेच राहू द्या. एका आठवड्यानंतर मस निघून जाईल.
10. मसवर नियमित कांदा चोळल्यानेसुध्दा मस हळु-हळू दूर होते.
11. एरंडीचे तेल नियमित मसवर लावा. असे केल्याने मस नरम पडतील आणि हळु-हळू दूर होतील.
12. एरंडीच्या तेलाऐवजी तुम्ही कापूरच्या तेलाचा वापरसुध्दा करु शकता.


13. एका कांद्याचा रस काढा. हा रस नियमित मसवर लावा. तुमची मसची समस्या दूर होईल.

14. ताज्या मोसंबीचा रस मसवर लावा. असे दिवसातून 3-4 वेळा केल्याने मस दूर होईल.
15. केळ्याची साल आतील बाजूने मसवर ठेवा आणि पट्टी बांधून घ्या. असे दिवसातून दोन वेळा करा. जोपर्यंत मस निघत नाही तोपर्यंत असेच करत राहा.


थोडे नवीन जरा जुने