हे उपाय केल्यास तुमच्या डोळ्यांना कधी चष्मा लागणार नाही
डोळे हे देवाने दिलेली एक नाजुक आणि सगळ्यात उपयोगी गोष्ट आहे. आपल्या डोळ्यांना कुठल्याच प्रकारच्या मोठ्या नंबरचा चष्मा लागू नये किंवा एखादा आजार होउ नये यासाठी त्यांची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे.खाली दिलेल्या उपायांपैकी हे उपाय केल्यास तुमच्या डोळ्यांना कधी चष्मा अथवा कुठलाही आजार होणार नाही.

1.रोज सकाळी डोळ्यांचा व्यायाम करा.

2.रोज सकाळी डोळे बंद करून ध्यान करा.

3.हिरव्या पालेभाजांचे सेवन अधिक करावे.

4. अनवाणी पायांनी गवतावर चालल्याने दृष्टी चांगली राहते.

5. दर दहा मिनिटांनी डोळे बंद करा.

6.दिवसातून 10 ते 15 वेळेस ठंड पाण्याने डोळे साफ करा.

7.कॉमप्यूटर, टिव्ही आणि डोळ्यातील अंतर कमीत कमी दोन फूट एवढे ठेवा.

8.दर दहा मिनिटांनी स्क्रिनवरून नजर बाजूला घेउन दहा फूटांपर्यंत च्या अंतरावर कमीत कमी दहा सेकंद पहा.थोडे नवीन जरा जुने