फक्त हे करा एकाग्रता, बुध्दीमत्ता आणि चंचलपणा वाढेल
विसरण्याची सवय तशी तर सर्वांनाच असते. ही सर्वात वाईट सवयींपैकी एक आहे. ही सवय असलेले लोक या सवयीने स्वत: तर त्रस्त असतातच मात्र इतर लोकही त्याच्या या सवयीने त्रस्त होतात. विसरण्याची समस्या जवळपास प्रत्येक वयोगटातील लोकांमध्ये आढळतो.

विसरण्याचे मुख्य कारण एकाग्रताची कमतरता. जास्त समस्या प्रत्येक गोष्ट आठवण्याची असते. कारण काही गोष्टी आठवण्यासाठी ज्या पोषक तत्वांची गरज असते ते आपल्या शरीरात कमी असतात. म्हणून त्या पोषक तत्वांची पूर्तता करण्यासाठी पुढे दिलेले उपाय करून कुणीही विरसण्याच्या सवयीवर मात करू शकतो.

9 बदाम रात्री पाण्यात भिजवा. सकाळी साल काढून बारीक पेस्ट बनवा. आता एक ग्लास गरम दूध करा आणि त्यात बमादची पेस्ट टाकून हलवून घ्या. यामध्ये 3 चमचे मधसुध्दा टाका. दूध जेव्हा हलके गरम झाल्यास प्या. हे दूध प्यायल्यास दोन तास काहीच खाऊ नका.

जे लोक सकाळी कॉफी पितात. ते कॉफी न पिणा-या लोकांच्या तुलनेत लवकर काम आटोपतात. जर तुम्हाला दुपारीसुध्दा फ्रेश राहायचे असेल तर कॉफी प्या.

संशोधनानुसार, कॅफीन मेंदूची सक्रियता वाढवते. मेंदूला क्रियाशील बनवते. मनस्थिती आणि लक्ष दोन्ही नियंत्रईत ठेवते.
विसरण्याच्या सवयीला वृध्दपकाळातील निशाणी मानले जाते. परंतु वरंवार विसरण्याच्या सवय केवळ वृध्द लोकांमध्येच नव्हे तर तरुण वयोगटातही असते.

ब्रम्ही मेंदूची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. याचा एक चमचा रोज रस प्यायल्यास फायदा होतो. याचे पान चावून खाल्यानेसुध्दा स्मरणशक्ती वाढते.

जेव्हा कधी नैसर्गिक पध्दतीने स्मरणशक्ती वाढवण्याचा विषय येते तेव्हा, रोझमेरीच्या वनस्पतीच्या तेलाची आठवण होतेच होते. यामध्ये अनेक औषधी गुण असतात. रोझमेरीच्या पानांनी स्मरणशक्ती वाढण्यास मोठा ताकद मिळते. याला मेंदूचा टॅनिकसुध्दा म्हटले जाते.

या तेलाचा उपयोग स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खूप पुरातन काळापासून वापर केला जातो.

याचा तिखट वास येत असल्याने लोक याला जेवण बनवण्यासाठीसुध्दा वापरतात. याचा सुगंधाने याचा आयुर्वेदामध्येसुध्दा औषधी म्हणून वापरले जाते. याचा तिखट सुगंध तुमच्या मेंदूला जागृक करतो. त्यामुळे तुम्हाला काम करण्याची शक्ती मिळते.


खूप कमी लोकांना ठाऊक असते, की सफरचंदामध्ये असलेला पेक्टिन हा विशेष फायबर असतो. हा इम्यून सपोर्टिव्ह प्रोटीन्सच्या पातळी वाढवते. म्हणून दिवसभर एक सफरचंद तुमच्या अनेक आजारांवर मात करण्यास उपयोगी ठरते. रोज सफरचंदाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते.

जवसाच्या तेलामध्ये ओमेगा 3 फॅक्ट अ‍ॅसिड समान प्रमाणात असते. जवसाचे तेल एकाग्रता वाढवते. स्मरणशक्ती वाढवते. तसेच विचार करण्याची क्षमता वाढवते.


अक्रोटमध्ये अँटीऑक्सीडेंट असते आणि दिवसातून कमीत-कमी सात अक्रोट खाल्ल्यास आजारपण आपल्यापासून नेहमी दूर राहते. सोबत, लाठ्ठपणासुध्दा नियंत्रीत ठेवते. अक्रोट स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते. 20 ग्रॅम अक्रोट आणि 10 ग्रॅम खिसमस मिळून खाल्ल्यास स्मरणशक्ती वाढते.

हिरवी चहा ही प्रकृतीसाठी एक चांगले पेय आहे. वैज्ञानिकांनी सांगितल्याप्रमाणे, मेंदूसाठी अक्रोट सर्वात फायदेशीर असते. वैज्ञआनिकांनी यामध्ये असे रासायनिक तत्वे शोधले आहेत जे मेंदूच्या पेशी वाढवण्यासाठी चांगले आहे.


दालचिनीचे तेलसुध्दा स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सर्वात लाभदायक असते. हे तेल चरबी कमी करण्याचे काम करते. त्यामुळे तुमचा मेंदू गतीने काम करते. हे तेल डोक्याला थंड ठेवते. तणाव दूर करण्यास मदत करते.


मासाला मेंदूसाठी सर्वात लाभदायक पदार्थ मानले जाते. यामध्ये ओमेगा 3 फॅक्ट अ‍ॅसिड्स समान प्रमाणात असतात. ओमेगा 3 फॅक्ट अ‍ॅसिड्स मेंदूसाठी अवश्यक असते. मासे खाल्ल्यास बुध्दी तल्लख होते आणि स्मरणशक्ती वाढते.

मासाच्या तेलसुध्दा मेंदूला जागृक करण्याचे काम करते. हे तेल नैसर्गिकरित्या तुमची स्मरणशक्ती वाढवण्याचे काम करते.

एकाग्रता, बुध्दीमत्ता आणि चंचलपणा वाढवते.


थोडे नवीन जरा जुने