चहात 'हे' छोटेसे बदल करा तब्बल 20 आजारांवर ठरेल रामबाण औषध
जगातील सर्वात लोकप्रिय चहाचा इतिहास भारतामध्ये सन 1815 मध्ये सुरु झाला. यावेळी काही इंग्रज प्रवाशांचे लक्ष आसाममध्ये केल्या जाणा-या चहाच्या मळ्यांवर होते. स्थानीक लोक यापासुन एक पेय बनवून पित होते.

भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड बँटिकन यांनी 1834 मध्ये चहाची परंपरा सुरु करणे आणि याचे उत्पादन करण्याची शक्यता शोधण्यासाठी एक समिती स्थापन केली.

यानंतर 1835 मध्ये आसाममध्ये चहाचे बागिचे लावण्यात आले. जास्तित जास्त लोक याला फक्त स्पूर्तिदायक मानतात. परंतु असे नाही, याचे अनेक फायदे आहे. चला तर मग जाणुन घेऊया चहाच्या काही उपयोगांविषयी...

1. जळालेल्या त्वचेचे व्रन काढण्यासाठी

चटका लागल्यावर चहा एका औषधीप्रमाणे काम करते. जर तुम्हाला चटका लागला तर टी-बॅग भीजवून त्याचे पाणी त्या ठिकाणी लावा. जळलेले व्रन राहणार नाही. तुम्हाला जर जास्त भाजले असेल तर बाथ टबमध्ये टी-बॅग टाकून त्यामध्ये बसा. जळाल्याचे व्रन राहणार नाही.

2. पोटातील जळजळ

1 कप ग्रीन टीमध्ये 2 चमचे पुदीना मिक्स करुन प्या, पोटाची जळजळ दूर होईल.

3. पीरियडमधील वेदनेसाठी रामबाण

पीरियडच्या काळात पोटात वेदना होतात. या दूर करण्यासाठी ग्रीन टी प्या, कारण यामध्ये अँटीऑक्सीडेंट्स असतात. जे कोलोनला स्वच्छ करण्यास मदत करतात.

4. गॅसची समस्या दूर

ग्रीन टीमध्ये जर तुम्ही पुदीना टाकून प्यायले तर गॅसपासुन सुटका मिळेल.

5. थकवा दूर करण्यासाठी

डोळ्यांचा थकवा आणि सूज दूर करण्यासाठी दोन टी-बॅगला कोमट पाण्यात काही वेळ ठेवा. यानंतर टी-बॅग डोळ्यांवर ठेवा. टी बॅग काही वेळ डोळ्यांवरच राहू द्या. डोळ्यांचा थकवा आणि सूज दूर होईल.

6. पांढरे केस काळे करण्यासाठी

तुम्ही पांढ-या केसांनी त्रस्त आहात आणि डाय किंवा कलर वापरायचे नाहीत तर, एक कप पाण्यात तीन टी बॅग्स टाका. मग या पाण्यात मेहेंदी टाका. रात्रभर हे मिश्रण तसेच राहू द्या. काही वेळ राहू द्या आणि सकाळी ही पेस्ट केसांना लावा. एक तास तशीच राहू द्या. त्यानंतर डोके धुवा, केसांवा डाय करण्याची गरज राहणार नाही.

7. केसांच्या कंडिशनिंगसाठी

केसांच्या कंडिशनिंगसाठी दोन ग्लास पाण्यात चार टी-बॅग टाका. हे पाणी गार करुन घ्या. शाम्पू केल्यानंतर हे पाणी केसांवर टाका, केस शायनी आणि सिल्की होतील.

8. दात दूखी दूर करण्यासाठी

जर तुम्ही दात दूखीपासुन त्रस्त असाल तर एका बाउलमध्ये गार पाणी घेऊन त्यामध्ये टी-बॅग भीजवा. ती टी-बॅग दुखत असलेल्या दातावर ठेवा. वेदनेपासुन आराम मिळेल.

9. लाकडाचा फर्नीचर स्वच्छ करण्यासाठी

लाकडाचा फर्नीचर स्वच्छ करण्यासाठी थोडाशा पाण्यात टी-बॅग टाकून उकळून घ्या. यानतंर या चहाच्या पाण्यात स्वच्छ कपडा बुडवून फर्नीचरची स्वच्छता करा. फर्नीचर चमकायला लागेल.

10. काच स्वच्छ करण्यासाठी

काच स्वच्छ करण्यासाठी चहाचे पाणी बनवा. या पाण्याने काच स्वच्छ करा. काचेचे डाग दूर होतील आणि काच चमकायला लागेल.

11. इंजेक्शनच्या वेदना दूर करण्यासाठी

इंजेक्शन घेतल्यावर अनेक वेळा खुप वेदना होतात. तुम्हीला देखील या वेदना होत असतील तर टी-बॅग भीजवा आणि वेदना होणा-या ठिकाणी ठेवा. आराम मिळेल.

12. किडा चावला तर

जर एखादा किडा चावला तर चहाच्या पाण्यात कॉटन भिजवून वेदना होणा-या ठिकाणावर लावा, वेदना कमी होतील.

13. पायाची दुर्गंधी दूर

अनेक वेळा दिर्घकाळ बूट घातल्यामुळे पायांची दु्र्गंधी येते. ही दुर्गंधी दूर करण्यासाठी चहाचे पाणी बनवून त्यामध्ये पाय बुडवून बसा. दुर्गंधी दूर होईल.

14. माउत वॉश

तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी पूदीन्याची चहा बनवू त्याने गुळणी करा. खुप फायदा होईल. पुदीन्याची चहा तयार करण्यासाठी पाण्यात पुदीन्याची पाने टाकून उकळा. यानंतर गाळून उपयोग करा. हे माउथ वॉशचे काम करते.

15. टोनरचे काम करते

टी-बॅग एका नॅचरल टोनरचे काम करते. टी-बॅग पाण्यात भिजवून चेह-यावर लावा. हे टोनरचे काम करते. याच्या नियमित वापराने चेहरा ग्लो करतो.

16. स्क्रबचे काम करते

ग्रीन टीमध्ये थोडीशी साखर आणि पाणी टाकून चेह-यावर मसाज करा. हे स्क्रबरचे काम करते.

17. दातांची स्वच्छता

जर तुम्ही तुमच्या दातांना नेहमी निरोगी आणि पांढरे ठेवू इच्छिता तर नियमित एक कप ग्रीन टी अवश्य प्या. हे दातांसाठी एक चांगल्या औषधीचे काम करते.

18. पोट दुखीत औषधीचे काम करते

पोट दूखी होत असेल तर दूधाच्या चहा ऐवजी ग्रीन-टीमध्ये थोडीशी अद्रक टाकून प्या.

19. अल्सरच्या रोग्यांसाठी

पोटात अल्सरमुळे वेदना होत असतील तर गार ग्रीन टी प्या. यामध्ये खुप अँटीऑक्सीडेंट्स असते, जे पोटासाठी फायदेशीर असतात.

20. बध्दकोष्ठ दूर

पोट खराब झाले असेल तर गरम ग्रीन टीमध्ये दालचीनी पावडर आणि लिंबूचा रस टाकून प्या.


थोडे नवीन जरा जुने