लठ्ठपणामुळे त्रस्त आहात ? लठ्ठपणा कमी करण्याचा रामबाण उपायलठ्ठपणामुळे त्रस्त आहात ? लठ्ठपणामुळे अनेक आजार होतील अशी तुम्हाला चिंता वाटते काय ? अनेक उपाय करून थकले आहात काय ? लठ्ठपणा कमी करण्याचा रामबाण उपाय आहे आमच्याकडे. 

यासाठी तुम्हाला खूप परिश्रम करण्याची आवश्यकता नाही किंवा खूप डाएटिंग करण्याचीही गरज नाही. रोज नॉर्मल वर्कआऊट केल्यानंतर केवळ पंधरा मिनिटे योगमुद्रा करा.


ज्या लोकांना लठ्ठपणा छळतो आहे त्यांनी संतुलित भोजन आणि नियमित वर्कआऊटसोबत पंधरा मिनिटे योगमुद्रेसाठी द्यावे. याने लठ्ठपणा पळून जाईल.

योग मुद्रा. रिंगफिंगर करंगळीजवळचे बोट दुमडून या बोटाच्या नखाचा वरचा भाग अंगठ्याच्या मुळाशी लावा. रिंग फिंगरवर हलका दाब द्या. अन्य बोटे सरळ ठेवा.

या मुद्रेला सूर्यमुद्रा म्हणतात. ही मुद्रा शारीरिक लठ्ठपणा दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. जे लोक लठ्ठपणाने त्रस्त आहेत त्यांनी हा प्रयोग केलाच पाहिजे.

थोडे नवीन जरा जुने