हे उपाय करा कोणतीही शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते
सामान्यतः जे पुरुष ताकदवान असतात त्यांचे दाम्पत्य जीवनसुद्धा सुखी राहते. यामुळे कोणत्याही प्रकारची कमजोरी पुरुषाच्या आत्मविश्वासाला कमी करू शकते.

अनेकवेळा पुरुषांमध्ये आढळून येणारी ही शारीरिक कमजोरी अस्वस्थ संबंधांचे कारण ठरते. काही शारीरिक कमजोरीच्या समस्या उदा. स्वप्नदोष, शीघ्रपतन मनावर नियंत्रण नसल्यामुळे होतात.

एखाद्या व्यक्तीच्या जीवनात यौन समस्या त्याच्या यौन जीवनाच्या सुरुवातीपासूनच विकसित होऊ शकतात किंवा असुखद-असंतोषजनक यौन अनुभवानंतर. यौन समस्येचे कारण शारीरिक आणि मानसिक हे दोन्ही असू शकतात. आज आम्ही तुम्हाला पुरुषांमध्ये कमजोरी निर्माण करणार्‍या अशा समस्यांपासून मुक्ती मिळवून देणारे काही खास घरगुती उपाय सांगत आहोत.

1. आवळ्याचा मुरब्बा खावा. केळ पुरुषांची शक्ती वाढवणे फळ आहे. दररोज केळ खावे आणि शक्य असल्यास त्यानंतर दुध प्यावे.
2. ओव्याच्या झाडांची कोवळी पाने स्वप्नदोषाची समस्येवर रामबाण औषध आहे. या पानांच्या रसामध्ये मध टाकून याचे सेवन केल्यास लवकर लाभ होतो.

3. दररोज रात्री झोपण्यापूर्वी लसणाच्या दोन पाकळ्या खाव्यात. त्यानंतर थोडेसे पाणी प्यावे. आवळ्याच्या चूर्णात खडीसाखर बारीक करून मिसळा. त्यानंतर दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा या मिश्रित चुर्णाचे सेवन करावे. त्यानंतर पाणी प्यावे.


4. स्वस्थ विचारांनीच शरीर स्वस्थ राहते. हे एक सत्य आहे. या समस्यांमध्ये आपल्या मनातील भावना बर्‍याच अंशी जबाबदार असतात. मनामध्ये भोगविलासाचे वासनात्मक विचार येणे किंवा नेहमी काम-वासनेचा विचार स्वप्नदोष आणि शीघ्रपतनसारख्या समस्यांचे मोठे कारण आहे.


5. काही रोपट्यांना व्यर्थ रोपटे मानून उपटून फेकून दिले जाते. असेच एक रोप पुनर्नवा आहे. पुनर्नवाचे वनस्पतिक नाव बुर्हातविया डिफ्यूजा असे आहे. पुनर्नवा रोपाचे ताजे मूळ काढून त्यांचा दोन चमचे रस दोन-तीन महिने नियमितपणे दुधासोबत घेतल्यास वृद्ध व्यक्तीलासुद्धा तरुण झाल्यासारखे जाणवेल.


6. कांद्याच्या पांढर्‍या कंदाचा रस, मध, अद्रकाचा रस आणि शुद्ध तुपाचे मिश्रण 21 दिवस नियमित घेतल्यास नपुंसकता दूर होऊन पौरुष शक्ती प्राप्त होते.


7. आपल्या सवयीसुद्धा आरोग्यावर खूप प्रभाव टाकतात. हेच कारण आहे की, अनेकवेळा चुकीचा आहार म्हणजे चुकीचे वेळेला चुकीचे पदार्थ चुकीच्या पद्धतीने चुकीच्या प्रमाणात घेणे. अनैसर्गिक पद्धतीने स्वतःची दिनचर्या आखणे हे या समस्येचे मुख्य कारण ठरते. या सर्व कारणांमुळे न केवळ आरोग्यावर तर वैवाहिक जीवनावर वाईट प्रभाव पडतो. तसेच गरजेपेक्षा जास्त जेवण करणे पुरुषांच्या शारीरिक कमजोरीचे मोठे कारण बनू शकते.
8. नपुंसकता दूर करण्यासाठी पुरुषांनी कच्ची भेंडी चावून-चावून खावी. या समस्येमध्ये भेंडी रामबाण औषधाप्रमाणे काम करते.
9. मेथीला या समस्येवर अचूक औषध मानण्यात आले आहे. दोन चमचे मेथीच्या ज्यूसमध्ये अर्धा चमचा मध मिसळून दररोज रात्री याचे सेवन केल्यास शारीरिक कमजोरी लवकर दूर होण्यास मदत होईल.


10. कच्च्या कांद्याचे सेवन स्वप्नदोषाच्या समस्येवर अत्यंत उपयुक्त मानण्यात आले आहे. आहारामध्ये कोणत्याही प्रकारे कांद्याचे सेवन केल्यास या समस्येतून लवकर मुक्ती मिळू शकते.


11. खूप जास्त गरिष्ठ(जड) आहार, उदा, पिझ्झा, बर्गर, फास्टफूड हेसुद्धा शारीरिक कमजोरीचे मोठे कारण आहे. जास्त तूप-दुध, मिठाई इ. पदार्थांचे सेवन करणे आयुर्वेदाच्या दृष्टीने चांगले नाही.


12. अंकुरित धान्य खाल्ल्याने शरीरातील रक्त वाढते. याच्या नियमित सेवनाने स्वप्नदोषाची समस्या कमी होते.

13. लाजाळूच्या बियांचे चूर्ण (3 ग्रॅम) दुधामधून दररोज रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते.


14. तिळाचे तेलसुद्धा या समस्येवर रामबाण औषधीप्रमाणे काम करते. तिळाचे तेल आणि भोपळ्याचा रस सम प्रमाणात घ्यावा. रात्री झोपण्यापूर्वी या तेलाचे मिश्रणाने डोक्याची आणि संपूर्ण शरीराची मालिश करावी. हा एक खूप प्राचीन उपाय आहे. या उपायाने तुमची कमजोरीची समस्या मुळापासून नष्ट होऊ शकते.थोडे नवीन जरा जुने