म्हणून डार्क चॉकलेटचे सेवन दररोज केले पाहिजे
डार्क चॉकलेटचे सेवन करणे फक्त चांगल्या चवीसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मते,यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रित केली जाऊ शकते. यात असलेल्या फ्लेव्होनॉल्समुळे रक्तवाहिन्यांची लवचीकता वाढते.

तसेच रक्तप्रवाह चांगला राहतो. दीड औंस (जवळपास 42 ग्रॅम) डार्क चॉकलेटचे सेवन दररोज केले पाहिजे.


थोडे नवीन जरा जुने