या ४ फक्त व्यक्ती नाहीत तर मानवी मनाच्या ४ अवस्था आहेत


"मी पणा" ची निवृत्ती व्हावी म्हणुन पहिला 'निवृत्ती'.

निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणुन दुसरा 'ज्ञानदेव'.

ज्ञान प्राप्त झाले की जीवनमार्ग सोपा होतो म्हणुन तिसरा 'सोपान'.

ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की आत्मा मुक्त होतो म्हणुन चौथी 'मुक्ताई'.

संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानदेव महाराज, संत सोपानकाका महाराज आणि आदिशक्ती मुक्ताई ही चार नावे नाहीत तर  मानवी मनाच्या ४ अवस्था आहेत .

थोडे नवीन जरा जुने