दातांच्या वेदनांनी परेशान आहेत ? हे साधे - सोपे उपाय करून पहादातांमध्ये वेदना असतील तर कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नाही आणि खाण्यापिण्यापासून झोपण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये त्रास सहन करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला या त्रासातून मुक्त करणारे काही खास उपाय सांगत आहोत.
दातदुखीचे काही लक्षण
- दातांमध्ये संक्रमण
- कान दुखणे
- सायनस संक्रमण
काही आयुर्वेदिक उपाय -
1. चिमुटभर मीठ घेऊन हिरड्यांवर मिठाने मालिश करावी
2. लिंबूच्या रसाचे काही थेंब दात दुखत असलेल्या ठिकाणी टाकल्यास आराम मिळेल.

3. दाढ किंवा दात दुखत असलेल्या भागावर कांद्याचा ताजा तुकडा ठेवल्यास वेदना कमी होतील.
4. फ्लोराइड टूथपेस्टने ब्रश करा. माऊथ वॉशचा उपयोग करावा.
5. प्रत्येक सहा महिन्याला डॉक्टरांकडून दात तपासून घ्यावेत.
6. खूप गरम आणि खूप थंड पदार्थ खाण्यापासून दूर राहावे.
7. दात दुखणाऱ्या ठकाणी लवंग ठेवल्यास आराम मिळेल.
8. नियमित ब्रश आणि शक्य असल्यास लिंबाच्या काडीने आठवड्यातून एकदा तर ब्रश करावा.


थोडे नवीन जरा जुने