कामेच्छा वाढवण्यात भाज्याही तेवढ्याच प्रभावकारी ठरतात जेवढी व्हायाग्राची एक गोळी
तुम्हाला माहिती आहे का? कामेच्छा वाढवण्यात भाज्याही तेवढ्याच प्रभावकारी ठरतात जेवढी व्हायाग्राची एक गोळी ठरते.
भेंडी

भेंडीमध्ये काही व्हिटॅमिन्स आणि झिंकचे प्रमाण जास्त असते. शरीरामध्ये झिंकचे प्रमाण कमी असल्यास संभोगाशी संबंधित अडचणी समोर येतात. भेंडीचे सेवन केल्यास या अडचणींपासून दूर राहणे शक्य आहे. शरीरात व्हिटॅमिनचे प्रमाण योग्य असल्यास थकवा येण्याची समस्या दूर होते आणि कामेच्छा वाढते.
कांदा
कांदा सेक्शुअल अवयवांची कार्यप्रणालीमध्ये सुधार करून कामेच्छा वाढवतो. कांदा नियमितपणे खाल्ल्यास सेक्सशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.
गाजर
गाजरमध्ये व्हिटॅमिन 'ए' भरपूर प्रमाणात असते आणि हे व्हिटॅमिन स्पर्म काउंट वाढवण्याचे काम करते. एवढेच नाही तर एका शोधानुसार गाजर खाणारे पुरुष महिलांना सर्वात जास्त आकर्षक वाटतात.


लसूण
लसणामध्ये कामोत्तेजक गुण असतात. हे शरीरातील रक्तप्रवाह चांगला ठेवतात आणि रक्तातील कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण कमी करतात. आयुर्वेदानुसार लसणामुळे सप्तधातूंचे पोषण होऊन शरीरबळ वाढते.


बीट
बीटमध्ये असलेले नायट्रेट तत्व जननांगातील रक्तप्रवाह वाढवते. यामुळे कामेच्छा वाढते. एवढेच नाही तर हार्मोन संतुलनासाठीसुद्धा बीट उपयुक्त ठरते.
पालक
एक वाटी पालक सूप नियमित घेतल्यास कामेच्छा वाढते. पालकामुळे संभोगाशी संबंधित अवयावांमधील रक्तप्रवाह सुधारतो आणि यामुळे प्रणय क्षमता वाढते.


टोमॅटो
टोमॅटोला लाल रंग देणारे तत्व लायकोपीन कामेच्छा वाढवण्यास सहायक ठरते. टोमॅटोचे सेवन केल्याने पुरुषांमधील प्रोस्टेट कँसरची शक्यता कमी होते. पुरुषांमधील पौरुषत्व कमी करणाऱ्या घटकांना नष्ट हे तत्व नष्ट करते.


थोडे नवीन जरा जुने