चेह-यावर रोज बदामाचे तेल लावल्यास काय होईल ?




बदामाचे तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. हे त्वचेमध्ये उजळपणा आणते. सोबतच, त्वचेसंबंधीत आदजारसुध्दा दूर करते. बदाममध्ये असलेले व्हिटॅमीन ए, बी आणि ई त्वचेसाठी खूप लाभदायक असतात.


बदामाचे तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. हे त्वचेमध्ये उजळपणा आणते. सोबतच, त्वचेसंबंधीत आजारसुध्दा दूर करते. बदाममध्ये असलेले व्हिटॅमीन ए, बी आणि ई त्वचेसाठी खूप लाभदायक असतात.

बदाम प्रकृतीसाठीसुध्दा फायदेशीर असते. याच्या सेवनाने अलझायमर आणि हृदायाचे आजारसु्ध्दा दूर होतात. अलीकडेच, झालेल्या एका संशोधनामध्ये सांगण्यात आले आहे, की रोज एक बदाम खाल्ल्यास मधुमेहाचा धोका राहत नाही. बदामच्या तेलाचा वापर केल्यास केस गळण्याचे प्रमाण कमी होते. रुक्षपणा दूर होतो. पिंपल्स कमी होतात.
बदामचे तेलाने त्वचा कोमल आणि टवटवीत राहते.

चेह-यावर रोज बदामाचे तेल लावल्यास पिंपल्स नष्ट होतात आणि पुरळ येण्याच्या समस्येपासून सुटका मिळते.

बदामचे तेलाने त्वचेची जळजळ कमी होते आणि रंग उजळतो.
बदामच्या तेलाने केस गळणे कमी होते.

डोळ्यांच्या खाली काळे वर्तूळ आल्यास बदामाच्या तेलाने चेह-याची मालिश करावी.


बदामाचे तेल त्वचेमध्ये उजळपणा आणते. यामुळे निर्जीव त्वचा टवटवीत दिसते.

बदामाच्या तेलाने हाडे मजबूत होतात. यामुळे रुक्षपणा दूर होतो.
बदाम गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर असते. बदामामध्ये फोलिक अ‍ॅसिड असते. त्यामुळे गर्भात वाढणा-या मुलाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते.

बदाममध्ये मॅग्नेशिअम, कॉपर आणि रिबोफ्लेविनसारखे पोषक तत्वे असतात. त्यामुळे शरीरातील उर्जा वाढते.


बदाम मेंदूसह शरीरासुध्दा तंदरूस्त ठेवते. बदाममध्ये असलेले मिनरल्स, व्हिटॅममिन्स बुध्दी तल्लख बनवण्यास मदत करते.

रोज बदामाचे सेवन केल्यास सर्दीसारखे आजारांपासून सुटका मिळते.
अलीकडेच एका संशोधनामध्ये सांगण्यात आले, की अलझायमर आणि हृदयाच्या आजारांवर खूप फायदेशीर आहे. ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांनी रोज एका बदामाचे सेवन केल्यास त्यांच्या रक्तात साखरेचे प्रमाण संतुलित राहते.

कुठे सादर करण्यात आला शोध

हा शोध सॅन डिएगोमध्ये अमेरिकन सोसायटी ऑफ न्यूट्रीशन साइंटफिकच्या सेशनमध्ये सादर करण्यात आला.



थोडे नवीन जरा जुने