रोज दोन कप बिटचा ज्यूस पिल्याने काय होईल ?उच्च रक्तदाबावर फायदेशीर - रोज बिटचा ज्यूस पिणा-या व्यक्तींचा समावेश आपल्या अभ्यासात केला. त्यांना रोज गाजर किंवा सफरचंदाबरोबर बिटचा ज्यूस घेणा-या लोकांचे उच्च रक्तदाब नियंत्रणात असल्याचे आढळून आले. 

संशोधनानुसार, रोज दोन कप बिटचा ज्यूस पिणा-या व्यक्तींचा उच्च रक्तदाब नियंत्रणात असल्याचे आढळून आले. मात्र याचे प्रमाणाबाहेर सेवन घातकही सिद्ध होतं.

अपचन - दररोज बिटचे सेवन करणा-या व्यक्तींना अपचन होणार नाही. रात्री झोपण्यापूर्वी एक किंवा अर्धा ग्लास बिटचे ज्यूस औषधाचे काम करतो.
जिममध्ये वर्कआऊट करणा-या व्यक्तींनी बिट खायला हवे. त्यामुळे शरीरात एनर्जी राहते आणि थकवा दूर होतो. शिवाय जर हाय बीपी असेल तर बिटचा ज्यूस प्यायल्याने एक तासात शरीर नॉर्मल होतं.


थोडे नवीन जरा जुने