डबाबंद आहार तुमच्यासाठी का आहे हानिकारक ?डबाबंद पदार्थ खाण्याची फॅशन सध्या आहे, त्यामुळे मोठ्या चवीने अशा पदार्थांचे सेवन केलं जातं. काहींसाठी तो स्टेटस सिम्बॉलचा भाग असतो.
पॅक्ड फूड आपल्या शरीरासाठी नुकसानकारक ठरते. यामध्ये मीठ आणि तेलाचं प्रमाण अधिक असतं. ज्याच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब, तणाव, लठ्ठपणा, नैराश्य यांसारख्या समस्यांना आमंत्रण मिळतं.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, मीठाचे सेवन ३० टक्क्यांनी कमी करून २०२० पर्यंत आपण अनेक आजारांमुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी करू शकतो.थोडे नवीन जरा जुने