मोठी विलायची अशी खा 'हे' आरोग्यदायी बदल, वाचून चकित व्हाल
भारतात अनेक वर्षांपासुन विलायचीचा उपयोग मसाला रुपात केला जातो. विलायची दोन प्रकारची असते मोठी आणि छोटी. छोटी विलायची गोड पदार्थांची चव वाढवण्याचे काम करते. तर मोठी विलायची चटपटीत पदार्थांसाठी वापरली जाते.


छोट्या विलायचीला मराठीत वेलदोडा हिंदीत भूरी विलायची, लाल विलायची, नेपाळी विलायची किंवा बंगाली विलायची असे देखील म्हणतात. विलायचीच्या बीयांचा कापुरसारखा सुगंध येतो.

वेलदोड्याच्या खास गोष्टी
मोठी विलायची (वेलदोडा)चे वनस्पतिक नाव ऐमोमम कार्डामोमन आहे. आयुर्वेदामध्ये विलायची आणि वेलदोड्याचे गुण सारखेच सांगितले आहेत. विलायची वेलदोड्यापेक्षा चविष्ट असते. वेलदोड्यांचा उपयोग चटपटीत पदार्थांमध्ये केला जातो. भारतातुन मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन आणि निर्यात मोठ्या प्रमाणात होते. दक्षिण भारतातील घाट हे वेलदोड्याचे मुख्य उत्पादन केंद्र आहे. भारतातील केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडु राज्यात वेलदोड्यांची शेती केली जाते. भारतात तयार होत असलेली विलायची केवळ मसाला नसुन उत्तम औषधी आहे. या गुणांमुळेच मोठा विलायचीला मसाल्याची राणी म्हटले जाते.

1. पचनक्रिया दुरुस्त करते
मोठ्या विलायचीचे सेवन हे गॅस्ट्रो-इंटेस्टाइन सिस्टमसाठी खुप फायदेशीर आहे. याचा शरीराच्या पचनक्रियेवर चांगला परिणाम होतो. हे खाल्याने पाचकद्रव्य स्त्रावाचे संतुलन सुरळीत राहते. अ‍ॅसिडीटीच्या समस्येवर हे फायदेशीर औषध आहे. विलायची नियमित खाल्ल्याने गॅस्ट्रीक अल्सर आणि पचनक्रियेचे आजार कमी प्रमाणात होतात.

मोठी विलायची खाण्याचे इतर काही खास फायदे...

२. फुफ्फुसाशी संबंधीत आजार

मोठी विलायची दमा आणि श्वसणासंबंधीत आजारांसाठी फायदेशीर आहे. ही विलायची नियमित खाल्ल्याने दमा, खोकला, फुफ्फुसांचे आकुंचन, फुफ्फुसांवरील सुज अशा अनेक रोगांपासुन मुक्तता मिळु शकते.


३. किडनी चे आजार

विलायची हे यूरिनरी हेल्थसाठी फायदेशीर आहेत. मोठी विलायची खाल्ल्याने यूरिनेशनसोबतच किडनीचे आजार सुध्दा दुर होतात.


४. अ‍ॅटी ऑक्सीडेंट युक्त
वेलदोडे हे अ‍ॅटी ऑक्सीडेंट युक्त असतात. यामध्ये दोन प्रकारचे अ‍ॅटी ऑक्सीडेंट असतात. परंतु मुख्य रुपात अँटीकँसर आणि अँटी ऑक्सीडेंट गुण यामध्ये असतात. यामुळे ब्रेस्ट, कोलोन आणि ओवेरियन कँसरचा धोका कमी होऊ शकतो. यामुळे कँसर सेलची निर्मिती आणि विकास थांबतो.

५. केस मजबूत बनतात
वेलदोडे खाल्ल्याने केस मजबुत, दाट आणि काळे होतात, यातिल सत्त्वांमुळे केसांना पोषण मिळते. वेलदोडे केसांना मजबुत बनवतात.

६. हानिकारक पदार्थ नष्ट होतात
वेलदोडे चांगल्या डिटॉक्सीफायरचे काम करतात. शरीरातील हानिकारक पदार्थांना बाहेर काढून शरीर सुदृढ बनवतात.

७. त्वचा चमकदार बनते
वेलदोड्याचे नियमित सेवन केल्याने त्वचा चमकदार बनते. वेलदोड्यामध्ये अ‍ॅटीबॅक्टेरियल गुण असतात. यामुळे त्वचेला होणारी अ‍ॅलर्जीच्या समस्येवर हे चांगला परिणाम करतात.

दांतांच्या समस्येसाठी उपयुक्त
विलायची खाल्ल्याने दांत आणि हिरड्यांच्या आजारापासुन सुटका होते. सोबतच तोंडाची दुर्गंधी दुर होते.

८. डोकेदुखीवर रामबाण उपाय
वेलदोड्यांमध्ये वेदना दुर करण्याची क्षमता असते. विशेषत: डोकेदुखीवर हा रामबाण उपाय आहे. यापासुन तयार होणार्‍या सुगंधीत तेलाच्या सुगंधाने डोकेदुखी, तणाव आणि थकवा यासारख्या समस्या दुर होतात.

९. रोगप्रतिकारक क्षमता वाढते
वेलदोड्यामध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुण असतात. यामध्ये 14 प्रकारचे जीवाणु नष्ट करण्याची क्षमता असते. हे खाल्याने बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शन होत नाही.


१०. रक्तदाबाच्या रोग्यांसाठी फायदेशीर
वेलदोडे ह्रदयरोगांसाठी फायदेशीर आहे. यामुळे कर्डिक रिदम नियंत्रनात राहते. यामुळे रक्तदाब संतुलित राहतो जर नियमित वेलादोड्याचे सेवन केले तर ह्रदय निरोगी राहते. यामुळे रक्त गोठण्याची शक्यतासुद्धा कमी होते.

११. रक्त प्रवाह सुरळीत राहतो
वेलदोड्यामध्ये व्हिटॅमिन आणि आवश्यक खनिज मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होतो आणि प्रकृती चांगली राहते.


थोडे नवीन जरा जुने