पायाच्या वेदनेवरील सर्वात साधे आणि सोपे उपाय

  1. रात्री पायांवर मातीचा लेप लावा.
  2. रोज रात्री दहा मिनिटं बाथटबात कोमट-गरम पाणी घेऊन त्यात आरामदायी मुद्रेत (कटी स्नान) बसा.
  3. दिवसातून ८ ते १० ग्लास पाणी प्या.
  4. योगासनं करा
  5.  चालणं, पोहणं, सायकल चालवणं हा व्यायाम यासाठी उत्तम.
  6.  विश्रांती घ्या.

थोडे नवीन जरा जुने