Lifemantra : या पंधरा गोष्टी लक्षात ठेवल्या तर आयुष्यात कधीच वाईट दिवस येणार नाहीत...


 1. लोक जोडली जातात, लोक सोडून जातात, हे चक्र चालू राहत
 2. चिडचिड करून काही साध्य होत नाही
 3. सोशल मीडिया वर फोटोज पोस्ट करून काही साध्य होत नाही
 4. घरच्यांना वेळ द्यावा
 5. स्वतःची कामे स्वतः करावीत
 6. लोकांकडून जास्त अपेक्षा करू नयेत
 7. लोकं सर्वात जास्त महत्त्व पैशाला देतात
 8. पैशाला सर्वात जास्त महत्त्व देऊ नये
 9. आदर सन्मान हे मृगजळ आहे, ते आत्ता असेल, नंतर नसेल
 10. नम्रता हा सर्वात मोठा दागिना आहे
 11. चिकाटी असेल तर काहीही साध्य होतं
 12. शरीर निरोगी असेल तर कार्यक्षमता वाढते
 13. नकारात्मक मित्रांपासून लांब राहणे
 14. सगळ्यांना सगळं सांगायची काही गरज नसते
 15. नवीन गोष्टी शिकाव्यात आणि स्वतःमध्ये बदल घडवावे
थोडे नवीन जरा जुने