गरम पाण्यात मोहरी टाकून त्या पाण्याचा हा USE लैगिक क्षमता वाढवेल !
मोहरी भारतातील मसाल्यांमधील सर्वात लहान मसाला. हा मसाला लहान असला तरी याचे गुण मोठे आहेत. मोहरी फक्त स्वयंपाक करतानाच उपयोगी पडत नाही तर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आज आपण मोहरीचे फायदे पाहणार आहोत.

पोटातील किडे मोहरीचे पाणी प्याल्याने मरून जातात.

कॉलरा झाल्यावर मोहरी बारीक करून पोटाला लावल्याने पोटशूळ आणि पिळणे यापासून आराम मिळतो.

मोहरीने गरम करून दुखणाऱ्या जागेवर शेकल्याने आराम मिळतो.

मोहरीच्या लेपने सूज कमी होते.

गरम पाण्यात मोहरी टाकल्याने मोहरी फुगते आणि त्यातील गुण पाण्यात पोहोचतात. जर हे पाणी कोमट करून टबमध्ये टाकले आणि त्यात कंबरेपर्यंत बसले तर कोणत्याही प्रकारचे लैगिक संबंधीत आजार दूर होऊन क्षमता वाढेल.

मोहरी दळून मधामध्ये मिसळून त्याचा वास घेतल्याने सर्दी दूर होते.

अपस्मार-बेशुद्धी या सारख्या अडचणी येत असतील तर मोहरी बारीक करून त्याचा वास घेतल्याने फायदा होतो.

मोहरीच्या तेलात बारीक मीठ मिळवून दात घासल्याने पायरिया रोगाचा नाश होतो.

मोहरीचा प्रमुख गुण म्हणजे पचनक्रिया चांगली राहतेे.

मोहरीच्या अती सेवनाने उलटीची समस्या होऊ शकते.
थोडे नवीन जरा जुने