सुखी आयुष्या साठी बस या 5 गोष्टी लक्षात ठेवा

वेदनांपासून बचाव करण्यासाठी औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगासनं करा.

डोकं दुखत असेल, तर मोकळ्या हवेत फिरा. कमीत कमी १० - १५ मिनिटं ध्यान करा.

तुमच्या दिनचर्येत नियमित व्यायाम आणि सकाळी चालण याचा समावेश करा.

पाय दुखत असतील, तर कोमट पाण्यात मीठ मिसळून त्यामध्ये पाय बुडवा, आराम मिळेल. झोपण्याची आणि जेवणाची वेळ निश्चित असू द्या.

आहारात हंगामी फळे, भाज्या, डाळी आणि आख्खी धान्यं यांचा समावेश करा.
थोडे नवीन जरा जुने