आकस्मिक गर्भपात झाल्यास किंवा केल्यास अशी काळजी घ्या



आकस्मिक गर्भपात झाल्यास किंवा केल्यास महिला शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या संवेदनशील होतात. तज्ज्ञांच्या मते अशावेळी खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कसे ते पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या...
भरपूर पेय पदार्थांचे सेवन करावे. कारण अशक्तपणामुळे महिला पुरेसे जेवण करू शकत नाहीत. तसेच पातळ खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने शरीराला कमी मेहनत करावी लागते.


या काळात महिलांनी काही दिवसांसाठी व्यायाम करण्याचे टाळावे. अशा स्थितीत कमीत कमी दोन आठवडे आराम करावा. तसेच नोकरदार महिलांनीही याकडे विशेष लक्ष द्यावे.

 डॉक्टरांनी सांगितलेल्या अँटिबायोटिक्सचे सेवन नियमित केले पाहिजे.
आहारात भरपूर जीवनसत्त्वांचा समावेश करावा आणि भरपूर झोप घ्यावी.


या काळात शरीर अत्यंत अशक्त बनते, त्यामुळे कष्टाचे काम करू नये. तज्ज्ञांच्या मते सुमारे दोन आठवडे 15 पौंडांपेक्षा जास्त वजन उचलू नये.


आकस्मिक गर्भपात झाल्यानंतर शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या निरोगी झाल्यावरच पुढच्या अपत्याच्या तयारीला लागावे, 
थोडे नवीन जरा जुने