केसांसंबंधीत प्रत्येक समस्या होईल दूर...हे वाचातुपाला आयुर्वेदात घृत म्हटले जाते. हे एक विशेष प्रकारचे बटर आहे चे भारती उपमहाव्दीपमध्ये प्राचीन काळापासुन खाण्यासाठी उपयोगात आणले जाते. हे दूधाच्या लोणीपासुन तयार केले जाते. तुप केसांना लावणे चांगले मानले जाते. 

परंतु हे लावणे जेवढे सोपे असते त्यापेक्षा जास्त अवघड हे केसांमधुन काढणे असते. हेयर एक्सपर्ट सांगतात की, तुपामध्ये थोडेसे बदामाचे तेल टाकले तर त्यामध्ये व्हिटॅमिन 'ई' चे प्रमाण चांगले येते. यामुळे केसांची वाढ चांगली होते. यासोबतच जास्त चिपचिप होत नाही.

केसांना अशा प्रकारे लावा तुप

एका भांड्यात 4-5 चमचे तुप घ्या. जेव्हा हे कोणट होईल त्यामध्ये 5 ग्राम बदाम पावडर टाका आणि 3 चमचे बदाम तेल टाका. आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि धुतलेल्या केसांना लावा. हलक्या हाताने केसांची मसाज करा. 30 मिनिट लावून ठेवा आणि धुवून घ्या. याचे फायदे खालील प्रमाणे आहे.

1. केसांना शायनी बनवते

तुप लावल्याने केस खुप सिल्की होतात. तुपाला कोमट करा. 20 मिनिट मसाज कले आणि डोळ्यात थोडे लिंबू पाणी लावा, 10 मिनिटांनंतर केस धुवून घ्या. तुप केसांना नॅचरल चमक देईल.

2. दोन तोंडी केस

जर तुमचे केस नेहमी दोन तोंडी होत असतील तर केस धुण्याअगोदर केसांना कोमट तुप लावा. 15 मिनिट लावून ठेवल्यानतंर केसांना कोमट पाण्याने धुवून घ्या.

3. कोंडा दूर

केसांमध्ये अनेक कारणांमुळे कोंडा होतो. परंतु कोंड्याचे कारण केसांचा कोरेडपणा आहे तर तुपापेक्षा चांगला कोणताच उपाय नाही. तुप आणि बदामाचे तेल मिक्स करुन लावा. 15 मिनिट लावून ठेवल्यानतंर गुलाब जल टाकलेल्या पाण्याने केस धुवून घ्या. असे नियमित केल्याने कोंडा दूर होईल.

4. पांढरे होत नाही

आजच्या काळात केस पांढरे होणे ही सामान्य समस्या आहे. जर तुम्हालाही ही समस्या होत असेल तर केसांना तुप लावणे सुरु करा. टॉवेलने केसांना 15 मिनिट गुंडांळून ठेवा. यानंतर केसांना धुवून घ्या.


5. डोक्याच्या त्वचेला संक्रमणापासुन दूर ठेवातात

जर तुमच्या डोक्याच्या त्वचेत एखाद्या प्रकारचे संक्रमण असेल तर डोक्याला तुप लावा. असे केल्याने सोरायसिस सारखा आजार दूर होऊ शकता.

6. केस वाढतात

महिन्यातुन तीन वेळा केसांना तुप लावल्याने केसांचा ग्रोथ चांगली होते. तुम्ही तुपाऐवजी आवळा कांद्याचा रस देखील लावू शकता. असे केल्याने देखील केस दाट होतात.
थोडे नवीन जरा जुने