आपले वर्षभराचे ३० टक्के वेतन पंतप्रधान निधीला देण्याची राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची घोषणा

मुंबई, दि. 6 : कोरोनाच्या वैश्विक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले वैयक्तिक योगदान म्हणून संपूर्ण वर्षभर आपले 30 टक्के वेतन पंतप्रधान निधीला (पीएम केअर्स फंड) देण्याची घोषणा 

आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केली.


मार्च महिन्याचे वेतन पंतप्रधान निधीला देत असल्याचे राज्यपालांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.
थोडे नवीन जरा जुने