नवनियुक्त मुख्य सचिव संजय कुमार यांना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि.2 : राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची विधानभवनात सदिच्छा भेट घेतली.

यावेळी विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले यांनी मुख्य सचिवांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
थोडे नवीन जरा जुने