वाइल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती

पदाचे नाव : ArcGIS Python Developer : १ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ६० % गुणांसह बी.टेक/ एम.एससी/ एम.टेक पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा : वय वर्षे ४० पेक्षा जास्त नसावे.


पदाचे नाव : Project Cordinator : १ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.टेक/ बी.एससी, अनुभव
वयोमर्यादा : वय वर्षे ३५ पेक्षा जास्त नसावे.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/30Ri3xO

अर्ज करण्यासाठी ईमेल : registrar@wii.gov.in


थोडे नवीन जरा जुने