नागरी संरक्षण व होमगार्डस् च्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

मुंबई, दि. १: नागरी संरक्षण व होमगार्डस् संघटनेच्या  प्रशासकीय इमारतीचे भूमीपुजन राज्याच्या नागरी संरक्षण दलाचे संचालक तथा होमगार्डस् चे महासमादेशक संजय पाण्डेय यांच्या हस्ते

 येथील नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविद्यालय, क्रॉस मैदान येथे काल  संपन्न झाले. याप्रसंगी होमगार्डस् चे उपमहासमादेशक प्रशांत बोरडे, पोलीय अधिक्षक तथा वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी संदानद वायसे पाटील नागरी संरक्षणचे अतिरिक्त नियंत्रक राहुल श्रीरामे आदी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने