राज्यपालांची नागपूर येथील वन्यजीव प्रशिक्षण व संशोधन केंद्राला भेट

नागपूर, दि. २५ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी (दि. २४) गोरेवाडा, नागपूर येथे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ तसेच वन विभागाद्वारे संचालित वन्यजीव प्रशिक्षण व संशोधन केंद्राला भेट देऊन प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला.


कुलगुरू डॉ. आशीष पातूरकर व महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. रामबाबू यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने