विधानसभेत तालिका अध्यक्षांची नियुक्ती

 मुंबई, दि. 7 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभेत तालिका अध्यक्षांची नियुक्ती विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज केली. आमदार सर्वश्री बालाजी  किणीकर, दौलत दरोडा, संग्राम थोपटे, कालिदास कोळंबकर यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.थोडे नवीन जरा जुने