उपसभापती पदाच्या निवडणुकीची घोषणा

 मुंबई, दि.7 :- विधानपरिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या मंगळवार, दिनांक 8 सप्टेंबर, 2020 रोजी होईल, अशी घोषणा सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज विधानपरिषदेत केली.थोडे नवीन जरा जुने