पान खाल्ल्याने शरीरात होतात 'हे' आरोग्यदायी बदल , वाचून आश्चर्य वाटेल !

 


लोक जेवण झाल्यावर पान खातात या पानांना इंग्रजी मध्ये betel leaf आणि संस्कृत मध्ये नागवल्लरी किंवा सप्तशिरा म्हणतात. हृदयाच्या आकाराची हे पाने औषधी गुणांनी भरपूर असतात. या पानांचा वापर जेवण झाल्यावर खाण्यासाठी आणि देवाची पूजा करताना कलशा मध्ये देखील केला जातो. 


हे पान तुम्ही सुपारी, चुना, तंबाखू इत्यादी टाकून खाल्यास आरोग्यास हानी होऊ शकते पण जर फक्त पानाचा वापर केला तर हे फायदेशीर आहे. चला पाहू हे खायचे पान कोणत्या आजारात गुणकारी आहे आणि याचा वापर कसा करावा.

पान चावून खालाल्यामुळे बुध्दिकोष्ट मध्ये आराम मिळतो. Constipation झाले असल्यास पानावर एरंडीचे तेल (Castor Oil) लावून खाण्यामुळे Constipation मध्ये आराम मिळतो.

15 पाने 3 ग्लास पाण्यात टाकून ठेवा. यानंतर यांना एवढे उकळवा की पाणी उकळून 1/3 होईल. हे पाणी दिवसातून 3 वेळा पिण्यामुळे खोकल्यात आराम मिळतो.

खायच्या पानांचा वापर खरेतर माउथ फ्रेशनर म्हणून केला जातो. पण हे चावून खाण्यामुळे अनेक फायदे मिळतात. जेव्हा हे आपण चावून खातो तेहा आपल्या लाळ ग्रंथीवर याचा परिणाम होतो. यामुळे सलाइव लाळ बनण्यास मदत मिळते. जी आपल्या पचन तत्रासाठी अत्यंत फायदेशीर आहे. जर तुम्ही जास्त अन्न खालले आहे तर त्यानंतर तुम्ही पान चावून खालले तर अन्न सहज पचते.

7 पाने 2 ग्लास पाण्यात खडीसाखरे सोबत उकळवा. जेव्हा पाणी एक ग्लास शिल्लक राहील तेव्हा उकळवने बंद करा. हे पाणी दिवसातून 3 वेळा प्यावे यामुळे ब्रोकाइटीस मध्ये फायदा मिळतो.

5 पाने 2 कप पाण्यात उकळवा जेव्हा पाणी 1 कप शिल्लक राहील तेव्हा हे पाणी दुपारच्या वेळी प्यावे. यामुळे शरीराची दुर्गंधी दूर होईल.

खायची पाने बारीक पेस्ट करून भाजलेल्या जागी लावा. काही वेळा नंतर धुवून टाकावे आणि त्यानंतर यावर मध लावावे. यामुळे घाव लवकर बरे होतात.

खायच्या पानांचा रस पिण्यामुळे गैस्ट्रीक अल्सर थांबवण्यात बरीच मदत होते. कारण यामध्ये गैस्ट्रोप्रोटेक्तीव हालचालीसाठी पण ओळखले जाते.

उन्हाळ्यात नाकातून रक्त येण्याचा त्रास झाल्यास खायची पाने हाताने मसळून वास घ्यावा. यामुळे लवकर आराम मिळतो.

तोंडाला अल्सरचा त्रास झाला असेल तर खायची पाने चावून खावीत आणि नंतर पाण्याने गुळणी करावी. असे दिवसातून 2 वेळा करावे. आराम मिळेल. तुम्हाला वाटल्यास जास्त कात लावून गोड पान देखील खावू शकता.

पान चावून खाण्यामुळे ओरल कैंसर पासून बचाव होतो पण यामध्ये कोणतीही तंबाखू नसावी. पानामध्ये असलेले एब्सकोर्बिक एसिड आणि अन्य एन्टीऑक्सीडेंट तोंडात तयार होणार हानिकारक कैंसर पसरवणारे तत्वांना नष्ट करते. पान खाण्यामुळे तोंडाची दुर्गंधी येण्याचा त्रास होत नाही.

5-6 पाने घेऊन त्यांना 1 ग्लास पाण्यात उकळवा. यापाण्याने डोळ्यावर हळुवार शिंपडा. यामुळे डोळ्याची जळजळ आणि लाल होण्याची समस्येत आराम मिळेल.

20 पाने पाण्यात उकळवा. व्यवस्थित उकळल्या नंतर या पाण्याने अंघोळ करा. शरीराला खाज येण्याची समस्या दूर होईल.

वजन कमी करण्यासाठी खायची पाने खाणे फायदेशीर असते. पान खाण्यामुळे शरीराची पचनशक्ती वाढते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. पाने खाण्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.

4 पाने 2 कप पाण्यात टाकून उकळवा. या पाण्याने गुळणी करा. हिरड्यातून रक्त येणे बंद होईल.

पान खाण्यामुळे पुरुष शक्ती वाढते त्यामुळे हे नवविवाहीत जोडीला देण्याची परंपरा आहे.

खायची पाने चावून खावीत किंवा पाण्यात उकळवून त्या पाण्याने गुळणी करावी यामुळे तोंडाची दुर्गंधी येत नाही.

8 खायची पाने बारीक वाटून पेस्ट तयार करा आणि 2 ग्लास पाण्यात टाकून पेस्ट पुन्हा घट्ट होई पर्यंत उकळवा. यानंतर हे फेसपैक म्हणून चेहऱ्यावर लावा. मुरुमांचा त्रास दूर होईल.

केसतोडा झाला असेल तर त्याजागी खायचे पान हलकेसे गरम करून त्यावर एरंडीचे तेल लावून केसतोडा झालेल्या जागी चिटकवा यामुळे आराम होईल.
थोडे नवीन जरा जुने