तुळशीचे हे ९ घरगुती उपाय तुम्हाला रोगांपासून कायमचे दूर ठेवेल !

 


भारतातील घराघरांतून तुळशीची पूजा केली जाते. तुळशीच्या उत्पत्तीविषयी पुराणांत आख्यायिका आहे. देव आणि दानव समुद्रमंथन करीत होते. मंथनातून अमृतकुंभ बाहेर आले. या कुंभातून अमृताचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून तुळशीची उत्पत्ती झाली. 


तुळशीत असलेल्या औषधी गुणांमुळे भारतात या वनस्पतीची पूजा केली जाते. आज आम्ही या ठिकाणी तुळसीबद्दल महत्त्वाची माहिती देत आहोत.

अल्सर किंवा तोंडातील संसर्गात तुळशीची पाने लाभकारक आहेत.


दररोज तुळसीची पाने चावून खाल्ल्यास तोंडाचे आजार दूर होतात.


सकाळी पाण्यासोबत 5 तुळशीची पाने चावून खा. अनेक आजार दूर होतात. मेंदूचे आजारही दूर होतात.


तुळशीच्या मुळांचा काढा तापनाशक आहे.


तुळस, अदरक वाटून मधासोबत घेतल्यास सर्दी आणि ताप या आजारात आराम मिळतो.


डाग, खाज आणि त्वचेच्या आजारांत तुळशीच्या पानांचा अर्क त्या ठिकाणी लावल्यास काही दिवसात त्वचारोग दूर होतो.


तुळशीच्या बिया खाल्यास विष चढत नाही.


एखाद्याच्या पोटात विष गेले असल्यास शक्य तेवढा तुळशीच्या पानांचा काढा प्या. विष दोष शांत होईल.


मासीक पाळीत कंबरदुखी असल्यास तुळशीच्या पानांचा एक चमचा रस घ्या. आराम पडेल.
थोडे नवीन जरा जुने